¡Sorpréndeme!

The Family Man 2 Memes | 'Chellam Sir' यांना Sharad Kelkarचा धमाल सल्ला | Lokmat Filmy

2021-08-24 0 Dailymotion

मनोज वाजपेयी यांची मुख्य भूमिका असलेले वेबसीरिज the family man सध्या टॉक ऑफ द टाऊन झाली आहे... पहिला सीजन प्रचंड हीट ठरल्यानंतर दुसरा सिजन नुकताच भेटीला आलं आणि तेसुद्धा अपेक्षेप्रमाणे हिट ठरताना दिसलं... सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त फॅमिली मॅन ची चर्चा आहे... जिथे तिथे या दुसऱ्या सिझनचे गोडवे गायले जात आहेत... एवढंच काय तर सिझनचे मीम्स सुद्धा वायरल होताना दिसतात...

#TheFamilyMan2 #ChellamSir #SharadKelkar #Memes #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber